Harshvardhan Jadhav on BJP | हर्षवर्धन जाधवांचा पुन्हा भाजपावर निशाणा | Politics | Sakal

2022-11-25 20

#HarshvardhanJadhav #bhagatsinghkoshyari #bjp #aurangabad #maharashtra #sakal
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. यातच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजपाकडूनही त्यांच्या अपशब्दावर आक्षेप घेतला होता. यावर आता पुन्हा हर्षवर्धन जाधवांनी थेट चहा टपरीवरुन हल्लाबोल केला आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange

Videos similaires